Surprise Me!

Sharad Pawar Criticized Narendra Modi | Loksabha2019

2021-04-28 629 Dailymotion

सय्यद पिंपरी : नाशिक लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांची प्रचार सभा झाली. यावेळी व्यासपीठावर समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि शरद पवार देखील उपस्थित होते. सभेमध्ये बोलताना शरद पवार यांनी मोदींवर सडकून टीका केली. ''राज्यातील 3 सभांमध्ये मोदींनी माझ्यावर टीका केली आणि नंतरच्या सभेत म्हणतात पवार साहेब तुम्ही चुकीच्या बाजूला आहात, तुम्ही इकडे या. माझ्या घरात भांडणं आहेत, माझा पुतण्या पक्ष बळकावतोय, अशी टीका मोदींनी केली.
#Loksabha2019 #SharadPawar #SameerBhujbal

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Buy Now on CodeCanyon